10 famous personalities of maharashtra
Kajol devgan news today
Great leaders of maharashtra in marathi!
तानाजी मालुसरे
| नरवीर.तानाजी काळोजी मालुसरे | |
|---|---|
तानाजी मालुसरे यांचा अर्ध-पुतळा | |
| टोपणनाव: | तान्हाजी |
| जन्म: | इ.स.
१६२६ |
| मृत्यू: | ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत |
| वडील: | काळोजी मालुसरे |
| आई: | पार्वती मालुसरे |
| पत्नी: | सावित्री मालुसरे |
तानाजी मालुसरे (१६२६, गोडवली, सातारा - ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड किल्ला) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते.[१] तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता..[२] नरवीर तानाजी मालुसरे यांचे एक स्मारक रायगड मधील महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या आंबेशिवथर गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या तसेच भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांनी व गावातील शहरात असणाऱ्या नोकरदार वर्गाने पुढाकार घेऊन आपल्या वैयक्तिक निधीतून उभे करण्यात आले आहे.
हे स्थान महाड पासून 30 किलोमीटर अंतरावर निसर्ग स्थानिद्यात आहे.[ संदर्भ हवा ]
बालपण
[संपादन]सातारा जिल